Friends talking in a café

कामे पार पाडा, अधिक मौज करा आणि संपर्कात रहा

Woman using a touch screen on her laptop

कामे पार पाडा

आपल्याला आवश्यक असलेले सर्व काही आपल्या डिव्हाइसवर संकालित ठेवण्यासाठी Microsoft सह साइन इन करा. Office Online, Outlook, Skype, OneNote, OneDrive आणि अधिकमध्ये विनामूल्य प्रवेश मिळवा.

मुलगा हाती कंट्रोलर घेऊन त्याच्या लॅपटॉपवर Xbox Live खेळत आहे.

अधिक मौज करा

Xbox Live आणि Microsoft Store सोबत आपल्या स्वारस्यांशी वैयक्तीकृत केलेले सर्वोत्तम मनोरंजन मिळवा. आपण Microsoft ने साइन इन करता तेव्हा आपले आवडते गेम, अ‍ॅप्स, संगीत, चित्रपट आणि बरेच काही सहजपणे मिळवा.

स्त्री आणि तिचे मूल स्मित करत आहेत.

संपर्कात रहा

काम असो किंवा खेळ, महत्त्वाच्या लोकांशी कनेक्ट केलेले राहण्यासाठी साइन इन करा. Skype सह HD व्हिडिओ कॉल्स मिळवा आणि Outlook सह आपल्या इनबॉक्सचे नियंत्रण मिळवा, सर्व काही विनामूल्य.

माणूस पर्वताच्या शिखरावर चढून जात आहे.

सोपे आणि वैयक्तीकृत

आपल्या महत्त्वाच्या फायली नेहमी हाताशी असतात आणि आपली खाते सेटिंग्ज आपल्या डिव्हाइसेसवर संकालित होतात. आपण Microsoft सह साइन इन करता तेव्हा गोष्टी सोप्या ठेवा.

कुटुंब डिनर टेबलशी बसले आहे.

वर्धित सुरक्षा

चिंतामुक्त खरेदी, प्रगत गोपनीयता सेटिंग्ज, सक्रिय क्लाउड बॅकअप आणि जागतिक दर्जाच्या सुरक्षेचा आनंद घ्या.

आपण सुरुवात करण्यास तयार आहात का?

MICROSOFT सह साइन इन करण्यासाठी येथे क्लिक करा

*Microsoft Rewards सर्व बाजारपेठांमध्ये उपलब्ध नाही.